Amruta Khanvilkar Looks STUNNING In Black & White Photoshoot | अमृताच्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा
2021-06-19 3
अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच वेगवेगळ्या फोटोशूटमधून सगळ्यांच्या भेटीला येत असते. त्याच प्रमाणे तिने नुकतंच Black & White फोटोशूट केलंय. कसं आहे ते बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale